आरोग्य शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबीर

पेंडूर येथे 2 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात  आलेले मोफत आरोग्य शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबीराचे उदघाटन पेंडूर गावचे सरपंच सन्मा.श्री. संतोष दशरथ गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले उपस्थित पेंडूर उपसरपंच सौ.समिक्षा तांडेल ग्रामपंचायत सदस्य श्री. मिलींद गावडे,श्री. महोदव नाईक , सौ.प्रणिता सावंत,सौ. सुलोचना परब,सौ. सुहासिनी वैदय , श्री, दिपक कवठणकर पोलिस पाटील श्री. शाम नेमन सौ. श्रदधा वैदय तंटामुक्त अध्यक्ष श्री.उमेश सावंत सर्व शासकीय कर्मचारी  अंगणवाडी सेविका,आशा सेविका,ग्रामस्थ, महीला ग्रामपंचायत अधिकारी श्री. सोमा राऊळ,ग्रामपंचायत कर्मचारी श्रीम. वैशाली नाईक,श्री. घनशाम नाईक आदी उपस्थित होत्या.

Scroll to Top